तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला, Navneet Rana संतापल्या | Amravati | Covid Centre | Maharashtra

2021-09-13 243

तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडला आहे. या प्रकरणी लॅब टेक्निशिअन तरुणाला अटक करण्यात आली आहे.
त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेवरून पुन्हा एकदा राज्यातले कोविद सेंटर आणि लॅब महिलांसाठी किती सुरक्षित आहेत यावर प्रश्न निर्माण झालेत. पुण्यातल्या कोविड सेंटर मधल्या महिलेशी छेडछाड झाल्याची घटना ताजी असतानच हा प्रकार घडलाय . घटना उघडकीस आल्या नंतर अमरावती जिल्हात सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून आज MIM नगरसेवक, शिवसेना नगरसेवक यांनी बडनेरा मोदी दवाखाना इथे तोड़फोड़ केली.महत्त्वाचं म्हणजे बडनेरा ट्रामा केयर अगदी पोलीस स्टेशन समोर आहे.
जिल्ह्यात सर्वत्र संताप उसळत असताना आता घटनेवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.खासदार नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केलाय. पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी मी रोडवर उतरनार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले आहे.

#navneetrana #lokmat #Amravati #CovidCentre #covid19 #Coronavirus #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires